मेडशी येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST2021-06-18T04:28:44+5:302021-06-18T04:28:44+5:30

सरपंच शेख जमीर शेख गनिभाई यांनी गावात लसीकरणाबाबत जनजागृती केली. ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी ...

Spontaneous response to vaccination campaigns at Medashi | मेडशी येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

मेडशी येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सरपंच शेख जमीर शेख गनिभाई यांनी गावात लसीकरणाबाबत जनजागृती केली. ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी तहसीलदार रवी काळे, नायब तहसीलदार रवी राठोड, माजी सभापती शेख गनिभाई शेख चाँदभाई, पं. स. सदस्य कौशल्याबाई साठे, सरपंच शेख जमिरभाई, उपसरपंच सोनाली धीरज मंत्री, ग्रामसेवक मोहन वानखडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश जामकर, माजी पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे पाटील, माजी उपसरपंच शेख रजाकभाई, माजी उपसरपंच गणेशराव घुगे, ग्रा.पं. सदस्य अमोल तायडे, मूलचंद चव्हाण, संध्याबाई भगवानराव घुगे, शांताबाई प्रकाश तायडे, भग्गो रमजान गौरे, मीरा ज्ञानेश्वर मुंढे, पूजा जगदीश राठोड, आदींसह तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे, शौकत पठाण, प्रिया पाठक, मुन्नीबाई बेनिवाले, घिरज मंत्री, ज्ञानेश्वर मुंढे, प्रसाद पाठक, विजय पाल, ग्रामपंचायत कर्मचारी बाळू घुगे, मुकेश चव्हाण, सर्वेश खंडेलवाल, राजकुमार राठोड, दत्ता काळे, आदींसह आरोग्य विभागाचे डॉ. नीलेश जामकर, आरोग्य सेवक फड, भोसले, राठोड, आशा सेविका मालती चव्हाण, आदी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Spontaneous response to vaccination campaigns at Medashi