शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

मानोऱ्यात शाहू महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST

तालुक्यातील कार्ली येथील माधवराव पाटील विद्यालयात शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शिक्षक माणिक डेरे, किशोर जाधव, योगेश गहुले, संतोष ...

तालुक्यातील कार्ली येथील माधवराव पाटील विद्यालयात शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शिक्षक माणिक डेरे, किशोर जाधव, योगेश गहुले, संतोष गावंडे आदी उपस्थित होते, तर धामणी मानोरा येथील एलएसपीएम शाळेत आयोजित कार्यक्रमाला प्राचार्य संजय हांडे, गोपाल ठाकरे आदी उपस्थित होते. वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक प्रसेन भगत, अनंत खडसे आदी उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रमांत मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

--------------

मान्यवरांकडून उपस्थितांना मार्गदर्शन

मानोरा तालुक्यातील कार्ली येथील माधवराव पाटील विद्यालय आणि एलएसपीए शाळेत शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी शाहू महाराजांच्या आरक्षण धोरणावर प्रकाश टाकताना कार्यक्रमात उपस्थित मंडळींना मार्गदर्शन केले. एलएसपीएमचे प्राचार्य संजय हांडे यांच्यासह शिक्षक किशोर जाधव यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.