शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

१०७६ अंगणवाडींमध्ये ‘लेक वाचवा’चा गजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 17:14 IST

washim news जिल्ह्यातील १०७६ अंगणवाडी केंद्रांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा गजर करण्यात आला.

वाशिम : राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त २४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १०७६ अंगणवाडी केंद्रांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा गजर करण्यात आला.स्त्री भू्रण हत्या रोखणे, स्त्री जन्माचे स्वागत करणे, स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील दरी कमी करणे, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी उद्देशातून राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून यंदा २१ ते २६ जानेवारी या दरम्यान अंगणवाडी स्तरावर ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाची जनजागृती केली जात आहे. २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन असून, या दिवशी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रस्तरावर तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, आकर्षक रांगोळीतून बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश देण्यात आला. वाशिम बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत येणाºया काही अंगणवाडी केंद्र परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेतूनही बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानावर प्रकाश टाकण्यात आला. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले तसेच पालकांचे प्रबोधन करण्यात आले. वाशिम तालुक्यात कलापथकाच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली, असे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी सांगितले. अंगणवाडी केंद्र स्तर, गावस्तरावर २६ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम, उपक्रमातून बेटी बचाओ, बेटी पढाओची जनजागृती केली जाणार आहे, असे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक