संत निरंकारी सत्संग भवनातील शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST2021-07-11T04:27:35+5:302021-07-11T04:27:35+5:30

शिबिराला जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. मधुकर राठोड, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल कावरखे, माधवराव अंभोरे, निरंकारी मिशनचे संयोजक श्रीराम जाधव, नामदेव ...

Response to the camp at Sant Nirankari Satsang Bhavan | संत निरंकारी सत्संग भवनातील शिबिरास प्रतिसाद

संत निरंकारी सत्संग भवनातील शिबिरास प्रतिसाद

शिबिराला जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. मधुकर राठोड, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल कावरखे, माधवराव अंभोरे, निरंकारी मिशनचे संयोजक श्रीराम जाधव, नामदेव जाधव आदींनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक दत्ता बंडेवार, सेवादल शिक्षक राजा रामवाणी यांच्यासह महादेव इंगोले, माणिक राठोड, सुभाष गोडघासे, संजय वाणी, देवीदास जाधव, डाॅ. कन्हैयालाल चांदवाणी, संतोष केशवाणी, अरुणाताई बंडेवार, सिंधुताई अंभोरे, लताताई काकडे, कल्पना जाधव आदींनी पुढाकार घेतला.

..........

तहसीलदारांनी केले रक्तदान

वाशिम येथील रक्तदान शिबिरात तहसीलदार विजय साळवे यांनी उपस्थित राहून रक्तदान केले.

....................

रक्तदाते

गुलाबराव ढोके - बी पाॅझिटिव्ह

नागेश काळे - एबी पाॅझिटिव्ह

संदीप चिखलकर - ओ पाॅझिटिव्ह

विजय सावळे - एबी पाॅझिटिव्ह

अनिल काटाले - ओ पाॅझिटिव्ह

विठ्ठल राठोड - ए पाॅझिटिव्ह

सुनील काकडे - ए पाॅझिटिव्ह

अक्षय अंभोरे - ओ पाॅझिटिव्ह

डाॅ. बालासाहेब डाखोरे - ओ पाॅझिटिव्ह

माणिक राठोड - ए पाॅझिटिव्ह

प्रवीण जाधव - ओ पाॅझिटिव्ह

संतोष खोडे - बी पाॅझिटिव्ह

घनश्याम ठाकरे - बी पाॅझिटिव्ह

शिवम मोरे - बी पाॅझिटिव्ह

समाधान कवर - ओ पाॅझिटिव्ह

Web Title: Response to the camp at Sant Nirankari Satsang Bhavan