शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात सर्वत्र पाऊस

By admin | Updated: January 2, 2015 01:07 IST

गारपीटीमुळे रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान.

वाशिम : जिल्हयात १ डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान अचानक पावसाचे आगमन झाले. जिल्हयात सरासरी ७.१७ पाऊस पडला. यापावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील मेडशी या भागात रात्री ११ वाजताच्या दरम्यान बोराएवढी गारा पडल्याने मोठया प्रमाणात नुकसान संभवते. जिल्हयात १ डिसेंबर रोजी सर्वाधिक पाऊस मानोरा तर त्या पाठोपाठ कारंजा तालुक्यात झाला. मात्र मालेगाव तालुक्यामध्ये मेडशीसह परिसरात गारा पडल्याने या तालुक्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले. किन्हीराजा परिसरामध्येही गारपीट झाल्याने हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. मगरूळपीर तालुक्यामध्ये पपईच्या बागेचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकर्‍यांनी तूरीच्या पिकांची काढणी केली नाही अशाही शेतकर्‍यांचे नुकसान या पावसामुळे झाले आहे. २ डिसेंबर रोजीही वाशिम, मालेगाव परिसरात पावसाचे आगमन झाले. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. १ डिसेंबर रोजी जिल्हयात प्रत्यक्ष पडलेल्या पावसामध्ये वाशिम तालुक्यात ४ मि.मि., मालेगाव ३ मि.मि., रिसोड ५ मि.मि., मंगरूळपीर ८ मि.मि., मानोरा १३ मि.मि., कारंजा १0 मि.मि.असे एकूण जिल्हयात ४३ मि.मि. असा एकूण सरासरी ७.१७ पाऊस पडला. जिल्हयात १ जून २0१४ ते १ जानेवारी २0१५ पर्यंंंंत ५९५. ९३ मि.मि. पाऊस पडला असल्याची पर्जन्यमानाच्या अहवालात नोंद आहे.