शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पोहरादेवी यात्रेसाठी ‘एसटी’चे नियोजन

By admin | Updated: March 30, 2017 02:47 IST

२५ अतिरिक्त गाड्या सोडणार असल्याची मंगरु ळपीर आगारप्रमुखांनी दिली माहिती.

वाशिम, दि. २९- बंजारा काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथे श्रीरामनवमी आणि सेवालाल महाराजांच्या यात्रेनिमित्त देशभरातील बंजारा भाविकांची मोठी गर्दी होते. या यात्रेत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अकोला परिमंडळाच्यावतीने या यात्रेसाठी २५ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या मंगरुळपीर आगारप्रमुखांकडून बुधवारी देण्यात आली. बंजारा बांधवांची काशी म्हणून ख्यात असलेल्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे श्रीरामनवमी यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. बंजारा समाज हा देश-विदेशात विखुरलेला समाज असून, प्रांतानुसार समाजाच्या पेहरावात काही बदल असले, तरी हा संपूर्ण समाज संत सेवालाल महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो. त्यामुळेच देशाच्या कानाकोपर्‍यात स्थायिक झालेले बंजारा बांधव संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहरादेवी येथे येत असतात. सतत आठवडाभर ही यात्रा सुरू राहते.