शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लावली बेशरमची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 14:11 IST

Risod News : सिव्हील लाईन येथील रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून रखडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसाेड:  स्थानिक सिव्हील लाईन येथील रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून रखडले आहे . यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनंत देशमुख यांनी अखेर हा रस्ता होत नसल्यामुळे तसेच कोणताही लोकप्रतिनिधी या रस्त्यासाठी पुढाकार घेत नसल्यामुळे १२ जुलै रोजी रिसोड शहरातील महिलांनी या रस्त्यावर बेशरमची झाडे लावून प्रशासनाविषयी निषेध व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निवेदन, उपाेषणही केले हाेते.  या रस्त्यावरून रोज सर्वांनाच ये-जा करावी लागते .त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे असल्यामुळे तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनंत देशमुख यांनी उपोषण सुद्धा केले  हाेते. परंतु काही व्यापारी वर्ग तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अखेर समझोता घालून हे उपोषण सोडून घेतले व वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्ही हा रस्ता १५ मार्च रोजी सुरू करतो असे लेखी आश्वासन देऊन हे उपोषण सोडून घेतले  हाेते. परंतु आतापर्यंत या रस्त्याची कुठलीही दुरुस्ती अथवा काम न सुरू होत असल्याचे पाहून अखेर सामाजिक कार्यकर्ते देशमुख यांनी बँड पथकाच्या निनादात रस्त्यावर दुतर्फी महिलांच्या हस्ते बेशरम चे झाडे लावून निषेध नाेंदविला. यावेळी शहरातील महिला तसेच पुरुषांची मोठ्या प्रमाणात देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी गर्दी जमली होती . ठाणेदारजाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस ताफा हाेता.खड्डयात असलेल्या पाण्यात युवक पाेहलेशहरातील मुख्य रस्त्यात पडलेल्या खड्डयांमध्ये बेशरमची झाले लावण्याचे आंदाेलन सुरु असतांनाच काही युवकांनी खड्डयात जमा झालेल्या पावसाच्या पाण्यात पाेहण्याचा आंनद घेतला. रस्त्यात माेठमाेठे खड्डे असल्याने व खड्डयामध्ये पाणीही असल्याने बेशरमची झाडे लावण्याच्या या आंदाेलनात खड्डयातील पाण्यात पाेहण्याचेही आंदाेलन यावेळी युवकांनी केले. दिवसभर या आंदाेलनाची शहरात चर्चा हाेती.

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिमagitationआंदोलन