लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | The mayor and the chief minister took to the streets, the video went viral | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले, व्हिडिओ व्हायरल

मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे काही दिवस आजारी रजेवर होते. ते सोमवार 1 मार्चपासून कर्तव्यावर रुजू झाले. कोरोनाच्या काळात जमावबंदीमुळे शहरातील सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. ...

धक्कादायक...वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या - Marathi News | Murder of a youth over a dispute over parking of a vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या

Murder of a youth कुलदीप गाडवे याने विठ्ठल पाणभरे याच्या पाठ आणि पोटावर चाकुने वार केले. ...

‘सोशल मीडिया’व्दारे चालतोय ‘ब्लॅकमेलिंग’चा धंदा! - Marathi News | The business of 'blackmailing' is run through 'social media'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सोशल मीडिया’व्दारे चालतोय ‘ब्लॅकमेलिंग’चा धंदा!

Cyber Crime News ‘सोशल मीडिया’व्दारे ‘ब्लॅकमेल’ करून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत सुरू आहे. ...

रेल्वेच्या आरक्षित डब्यात ना मास्क, ना डिस्टन्सिंग - Marathi News | No masks, no distractions in reserved railway carriages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेल्वेच्या आरक्षित डब्यात ना मास्क, ना डिस्टन्सिंग

Washim Railway News आरक्षित डब्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घातले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात आहे. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी १३६ कोरोना पाॅझिटिव्ह - Marathi News | Another 136 corona positive in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी १३६ कोरोना पाॅझिटिव्ह

CoronaVirus in Washim आणखी १३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. ...

Washim ZP : एका महिन्यात ७५ कोटी रुपये खर्च करण्याची कसरत - Marathi News | Washim ZP Exercise to spend Rs 75 crore in a month | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim ZP : एका महिन्यात ७५ कोटी रुपये खर्च करण्याची कसरत

Washim ZP शेवटच्या एका महिन्यात ७५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे. ...

सहा केंद्रांत ९० ज्येष्ठांना  दिली कोरोना प्रतिबंधक लस - Marathi News | Corona vaccine was given to 90 seniors in six centers in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सहा केंद्रांत ९० ज्येष्ठांना  दिली कोरोना प्रतिबंधक लस

CoronaVaccination in Washim जिल्ह्यातील सहा केंद्रांमध्ये ९० जणांना लस देण्यात आली. ...

फडणवीस, चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार; पूजाचे कुटुंब, बंजारा समाजाच्या बदनामीचा आरोप - Marathi News | Complaint lodged against Devendra Fadnavis and Chitra Wagh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फडणवीस, चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार; पूजाचे कुटुंब, बंजारा समाजाच्या बदनामीचा आरोप

तक्रारीत राठोड यांनी नमूद केले की, पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली, ही बाब खेदाची असून त्याचे आम्हालाही दु:ख आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, असे म्हटले आहे. ...

Pooja Chavan Suicide Case: देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह भाजपा नेत्यांविरोधात राठोड यांची पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Pooja Chavan Suicide Police Compalint against BJP Devendra Fadnavis, Chitra Wagh by Banjara Leaders | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pooja Chavan Suicide Case: देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह भाजपा नेत्यांविरोधात राठोड यांची पोलीस ठाण्यात तक्रार

Pooja Chavan Suicide Case, Police Complaint Against Chitra Wagh, Devendra Fadnavis: भाजपाचे लोक बंजारा समाजाची, पूजा चव्हाणच्या कुटुंबाची बदनामी करून चारित्र्यहनन करीत आहेत. याशिवाय पोलीस तपासात अडथळा निर्माण केला जात आहे. ...