अकोला : गावातील शेतमाल गावातच प्रकिया करू न रोजगार निर्मितीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल तर आहेच; पण ग्राम समृद्धीचा हा खरा मूलमंत्र आहे. कंझरा येथील महिला बचत गटाने उभारलेला हा उद्योग त्याचाच भाग असून, कृषी विद्यापीठ अशा उद्योगांना तंत्रज्ञान पुरविण्य ...
भांबेरी : विद्युत वितरण कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे येथील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...
आकोट : नगरपरिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आठवडी बाजारातील न. प. शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील फायबरचे मूत्रीघर शुक्रवारी दुपारी जळून खाक झाले. अशातच नागरिक व व्यापार्यांसाठी असलेले तथा स्वच्छतेअभावी अडगळीत पडलेले मूत्रीघर जळाले आहे. ...
चान्नी: पातूर तालुक्यातील चान्नी येथील १८ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मृतक तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी मंगळवार ६ मे रोजी चान्नी येथीलच एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. मंगेश मोहन बरडे असे या तरुणाचे नाव ...
पिंजर: मूर्तिजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील पिंजर-कारंजा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांसह प्रवाशांनाही या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक वा ...
तालुक्यात सिंगलफेज असलेल्या गावामधील भारनियमन तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गोपाल विखे यांनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात दिला आहे. ...