आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. ...
मानोरा नगर पंचायतला सुध्दा यापूर्वीच आमदार राजेंद्र पाटणी यांनी निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. ...
२५ अतिरिक्त गाड्या सोडणार असल्याची मंगरु ळपीर आगारप्रमुखांनी दिली माहिती. ...
दादा हयात कलंदर यांचा ऊर्स महोत्सव; ३१ मार्च रोजी रंगणार कव्वालीचा मुकाबला. ...
२0१२ पासून मिळाली नाही रक्कम; शालेय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष ...
१६ तासांच्या भारनियमनामुळे भुईमूग, संत्रा पीक धोक्यात ...
खरीप हंगाम पीक कर्ज वाटप पूर्वतयारी बैठकीज किशोर तिवारी यांच्या सूचना. ...
बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफ्फुल पारख यांचे गुरुवार ३0 मार्च रोजी वाशिम येथे आगमन होत आहे. ...
झुलेलाल जयंतीनिमित्त वाशिमसह कारंजा शहरातील सिंधी बांधवांकडून जनसेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ...
शेतकºयांनी बुधवार, २९ मार्च रोजी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिक्षक अभियंता डी.आर.बनसोडे यांच्याकडे उद्भवलेली समस्या सोडविण्याची गळ घातली. ...