वाशिम: श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी लोकमतच्या वाशिम येथील कार्यालयात त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले. ...
कारंजा लाड : ऐनवेळी चुरस निर्माण झाली तर मी शिवसेनेचा उमेदवार राहू शकतो, असे म्हणत विद्यमान महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी कारंजातून आमदारकीसाठी तयारी दर्शविली आहे. ...
वाशिम : वाशिम तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक २०१७ चा कार्यक्रम जाहिर झाला असून, २१ ते २४ जून या दरम्यान वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत काढण्यात आली. ...
देपुळ (वाशिम ): जलयुक्त शिवार योजनेमधून वारा जहॉगीर येथील कुंभार नाल्यावर खोलीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच वारा ते देपुळ रस्त्यावरील सिमेंट क्रॉकीटचा पुल खचला आहे. ...