लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Minority youth farmer suicides | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची आत्महत्या

कारंजा लाड: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हताश झालेल्या ३७ वर्षीय अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

शिवसेनेचे "डफडे बजाओ" आंदोलन - Marathi News | Shivsena's "Dafde Bazo" movement | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवसेनेचे "डफडे बजाओ" आंदोलन

वाशिम : कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी दर्शनी भागात लावण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाभरात बँकांसमोर "डफडे बजाओे" आंदोलन केले. ...

ब्लड कॅन्सरग्रस्त रोहितला मिळाला मदतीचा हात - Marathi News | Rohit gets help from blood cancer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ब्लड कॅन्सरग्रस्त रोहितला मिळाला मदतीचा हात

रक्त पुरविण्याची जबाबदारी: रुग्णसेवा ग्रुप शेलूबाजार व एकता बचत गट वाशिमचा पुढाकार ...

हुंबाड हत्याकांडप्रकरणी पाच आरोपींना अटक - Marathi News | Five accused arrested in Humbud murder case | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हुंबाड हत्याकांडप्रकरणी पाच आरोपींना अटक

एक फरार : साळ्यानेच रचला हत्येचा कट ...

दोन गटात सशस्त्र हाणामारी; पाच जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Armed clashes in two groups; Filing a case against five | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन गटात सशस्त्र हाणामारी; पाच जणांवर गुन्हे दाखल

कामरगाव : येथे रविवारी क्षुल्लक कारणावरून चाकू व कुऱ्हाडीने दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध दाखल तक्रारींवरून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...

नऊ महिने उलटूनही नेमले नाहीत ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’! - Marathi News | Gram Vidyut Manager 'not appointed for nine months! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नऊ महिने उलटूनही नेमले नाहीत ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’!

वाशिम : महावितरणकडे तुलनेने अपुरे मनुष्यबळ असल्याने ग्रामीण भागात विजेसंदर्भातील समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. ...

जिल्हा परिषद सभापतींच्या निवासस्थानातील जुगारावर धाड! - Marathi News | Jugaravar forage at the residence of the Zilla Parishad chairman! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद सभापतींच्या निवासस्थानातील जुगारावर धाड!

११ जुगाऱ्यांना अटक : १.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

पोहरादेवीत उसळला जनसागर! - Marathi News | Parsadivatakal Janasagar! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवीत उसळला जनसागर!

गुरुपौर्णिमा उत्साहात : हजारो शिष्यांनी टेकविला गुरुचरणी माथा ...

चौकशीत ग्रामसेवक दोषी; कारवाईस विलंब - Marathi News | Gramsevak guilty of inquiry; Action delay | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चौकशीत ग्रामसेवक दोषी; कारवाईस विलंब

कारखेडा ग्रामपंचायत : उपोषणाचा इशारा ...