लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिकांवर नांगर फिरविणाऱ्यांनी केली दुबार पेरणी! - Marathi News | Sowing of plow on sesame seeds by farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिकांवर नांगर फिरविणाऱ्यांनी केली दुबार पेरणी!

शासन धोरणाबाबत रोष: कालावधीच्या अखेरच्या टप्प्यात सोयाबीनवर भर ...

दोन वाहनांची समोरासमोर धडक; एक ठार! - Marathi News | Two vehicles hit face to face; One killed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन वाहनांची समोरासमोर धडक; एक ठार!

कारंजातील घटना : ट्रकचालक फरार ...

अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी - Marathi News | Road closure due to narrow roads | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी

वाशिम: आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याने वेळोवेळी वाहतूक कोंडी होत आहे. ...

समुपदेशन पद्धतीने शिक्षकांची पदस्थापना ! - Marathi News | Teacher's posting by teacher! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समुपदेशन पद्धतीने शिक्षकांची पदस्थापना !

वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेल्या १४७ प्राथमिक शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर सामावून घेण्यात आले. ...

जंगलात चरायला गेलेली आठ गुरे दगावली! - Marathi News | Eight cattle buried in the forest! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जंगलात चरायला गेलेली आठ गुरे दगावली!

शेलुबाजार (वाशिम) : तालुक्यातील ग्राम भूर येथे जंगलात चरायला गेलेली आठ गुरे दगावल्याची घटना १७ जुलै रोजी घडली. ...

लोटाबहाद्दरांविरूद्ध कारवाईची मोहिम - Marathi News | Action campaign against Lotadabad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोटाबहाद्दरांविरूद्ध कारवाईची मोहिम

मॉर्निंग पथकाने रिसोड तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन १२ लोकांवर दंडात्मक कारवाई केली. ...

अर्थसहाय्याच्या योजनांसाठी २२ जुलैपर्यंत करावा लागणार आॅनलाईन अर्ज ! - Marathi News | Online application to be done by 22 July for finance subsidy plans! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अर्थसहाय्याच्या योजनांसाठी २२ जुलैपर्यंत करावा लागणार आॅनलाईन अर्ज !

२२ जुलैपर्यंत आपले अर्ज तलाठ्यांकडे सादर न करता स्वत: महा ई सेवा केंद्र (सेतू) मध्ये जावून नोंदणी करावी . ...

धडधाकट इसमाने दिव्यांग भावाला केली मारहाण! - Marathi News | A brilliant maneuver struck Divayang Bhawali! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धडधाकट इसमाने दिव्यांग भावाला केली मारहाण!

दिव्यांग असलेल्या भावाच्या हिस्स्यातील दोन गुंठे शेती मिळविण्याच्या हव्यासापायी एका धडधाकट इसमाने त्याच्याच सख्ख्या भावाला मारहाण केली. ...

जीवे मारण्याची धमकी; चौघांविरुध्द गुन्हा दाखल! - Marathi News | Threatening to kill; Four offense against the accused! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जीवे मारण्याची धमकी; चौघांविरुध्द गुन्हा दाखल!

वाशिम शहर पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. ...