लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या निर्देशानुसार, कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीस जिल्ह्यात २५ जुलैपासून सुरुवात झाली; मात्र तांत्रिक कारणामुळे सदर संकेतस्थळ बंद असल्याने आॅफलाइन पद्धतीने संबंधित बँकांमध्ये शेतक ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सर्व ग्राम विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अमरावती महसूल विभागाचे आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. जिल ...
लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग : येथील इंदिरा आवास येथे अवैध दारु विक्री करणाºया दोन महिलांवर ठाणेदार योगीता भारव्दाज यांनी २७ जुलै रोजी कारवाई केली. कारवाई करण्यात आली.याबाबत गुप्त माहिती मिळताच ठाणेदार भारव्दाज यांनी इंदिरा आवास परिसरात अवैध देशी दारु ...
मेहकर : तालुका भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोरविविध मागण्यांसाठी २५ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी,सर्व विकास महामंडळाचे कर्ज माफ झाले पाहिजे, सोयाबीनचे ...
रिसोड : रिसोड ते मालेगाव रोडवरील चाफेश्वर मंदिराजवळील पुलाजवळ आॅटो व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने, आॅटोमधील ९ वर्षीय शाळकरी मुलगी ठार, तर चार जण जखमी झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी १० वाजेदरम्यान घडली. ...
वाशिम : येथील जुन्या आय.यु.डि.पी. परिसरात वास्तव्यास असलेल्या उत्तमराव साहेबराव नप्ते यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयाने घरातील १५ हजार रुपये किंमतीचा टी.व्ही. चोरुन नेला. ...