वाशिम : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात असून सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे यामुळे मार्गी लागत आहेत. यंदाही या अभियानास १ आॅगस्टपासून सुरूवात झाली असून ३१ जुलै २०१८ पर्यंत ...
शिरपूर जैन : मालेगाव तालुका दुय्यम निबंधक कार्यालयासाठी शिरपूर येथे नवीन इमारत बांधकाम करण्यात आले. मात्र, केवळ दोन बाजूच्या आवार भिंतीसाठी निधी नसल्याने या इमारतीचा लोकार्पण सोहळा गत वर्षभरापासून रखडला आहे. ...
कारंजा लाड : श्रीमती शंकुतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या रासेयो पथकाव्दारे स्वच्छ भारत अभियान पंधरवाडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष गवई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे. यामध्ये बसस्थानक ,रेल्वेस्थानक, बाजारपेठ, गलीच्छ वस्ती, महाविद्यालय ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी येथे शेकडो वर्षांपासून नागपंचमीला मकराची स्थापना करुन पूजा अर्चा करण्याची परंपरा मोहरीवासियांकडून जोपासल्या जात आहे. सदर उत्सव एक महिना चालत असून समारोपाच्या दिवशी भव्य असा महाप्रसाद कार्यक्रम प ...
मालेगाव: अज्ञात चोरट्यांनी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास शहरातील मेडिकल चौक परिसरातील महेश किराणा दुकान फोडून ३0 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सकाळी ८ वाजता दुकान मालकाच्या लक्षात आली. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी अज्ञात चो ...
वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील निवडक २५५ गावांमध्ये ‘मेगा गुड मॉर्निंग’ मोहीम राबवून ‘खुले में शौच से आजादी’, या जनजागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला. ...
वाशिम: नगर परिषद व नगर पंचायत कर्मचार्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड नगर परिषदेसह मालेगाव आणि मानोरा नगर पंचायतीचे कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, मुख्याधिकारी, कंत्राटी कर् ...
वाशिम: विद्यमान शासनाने अधिकांश योजना ‘ऑनलाइन’ करून पारदश्री कारभाराचा निर्धार केला; मात्र योजनांतर्गत अर्ज भरताना सर्वसामान्यांची मोठी तारांबळ उडत असून एकाचवेळी अतिरिक्त ताण येत असल्याने ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या वाढीस लागली आहे. परिणामी, प्रशासकी ...