अलिकडच्या काळात किडीवर नियंत्रण ठेऊन पीक वाढीसाठी रासायनिक औषधांचा वापर सर्रास करण्यात येत असताना वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताडच्या शेतक-यांनी फवारणीसाठी वनस्पतीच्या पानांचा वापर करून नैसर्गिक किटकनाशक तयार केले आहे. ...
वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्वर व सर्वात जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट रोजी कावड मंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर हर महादेवाचा’ गजर ऐकायला मिळत होता. ...
वाशिम: तूर उत्पादक शेतकर्यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मि ...
रिसोड : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा तसेच पावसाने मारलेली दडी, या विवंचनेतून दोन दिवसांत रिसोड तालुक्यातील तीन अल्पभूधारक शेतकर्यांनी आत्महत्या केली. ...
वाशिम: मिळालेल्या गुप्त माहितीवरून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने वाशिम-शेलू रस्त्यावर नाकाबंदी करून दोन वाहनांसह १९ लाख ४ हजार ८00 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई १३ ऑगस्टला सकाळी ७ वाजता करण्यात आली. ...
वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने रविवारी मंगरूळपीर तालुक्यातील पाच गावांना भेटी देऊन ३२ ‘लोटा’बहाद्दरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. ...
वाशिम : वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया वाशिम-हिंगोली मुख्य रस्त्यालगत माऊंट कारमेल शाळेनजिक नियमबाह्य पद्धतीने तितर व बटेर हे पक्षी जवळ बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना वनविभागाने ११ आॅगस्ट रोजी जेरबंद केले. आरोपींवर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन ...
वाशिम : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीनी, युवती व महिलांना मानसिक त्रास देणाºया मजनुंचा बंदोबस्त करण्यासाठी २०१५, २०१६ अशा दोन्ही वर्षी वाशिममध्ये निर्भया पथक गठीत करण्यात आले होते. या पथकाचे वाहन शाळा-महाविद्यालयीन परिसरात गस्तीवर राहायचे. यामुळे चुक ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत गेल्या १५ दिवसांत ४ हजार ९५७ टोकणधारक शेतकºयांची ८६ हजार ३३३ क्विंटल तूर शासकीय खरेदी केंद्रांवर ११ आॅगस्टपर्यंत मोजण्यात आली आहे. अद्यापही ९ हजार ५८५ टोकण ...
मानोरा: महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे मानोरा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला आहे. पावसाअभावी पिके सुकत चालली असून, सर्व जलप्रकल्पही आटत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मानोरा तालुक्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अर्धाही पाऊस पडलेला नाही. ...