वाशिम: विपरित हवामानाचा फटका तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसत असून, सकाळच्या प्रहरी पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या फुलोºयाची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ...
मंगरुळपीर : मंगरुळपीर कामगार कल्याण केंद्रामार्फत प्रशसकीय गतीमानता अभियनाअंतर्गत ६ रोजी स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाले. ...
वाशिम : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आजघडीला महिलांचे सशक्त वैचारिक संघटन म्हणून जिजाऊ ब्रिगेडची ओळख असून महिलांमधील आत्मविश्वास उंचावण्याचे काम करतांना व्यक्तीमत्व विकासासाठी जिजाऊ ब्रिगेडचे कार्य असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महासचिव पूनम पारसकर ...
मालेगाव : नगर पंचायतची परवानगी घेऊनच यापुढे मालेगाव शहरात घर किंवा अन्य प्रकारचे बांधकाम करावे लगाणार आहे. विना परवाना बांधकामे हुडकून काढण्यासाठी नगर पंचायतने पाहणी मोहिम हाती घेतली असून, यामुळे अवैध बांधकाम करणाºयांचे धाबे दणाणले आहेत. ...
सायखेडा: अवघ्या २० गुंठे क्षेत्रात अॅपल बोराची झाडे जगवून त्या आधारे लाखाचे उत्पन्न घेण्याची किमया सायखेडा येथील प्रगतशील युवा अल्पभूधारक शेतकरी उमेश गहुले यांनी केली आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी, भावातील फरकामुळे शेतकºयांचा कल खासगी व्यापाºयांकडेच असल्याने जिल्ह्यातील तीनपैकी एकाही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप क्विंटलभर कपाशीचीही खरेदी होऊ शकली नाही. ...
वाशिम: यंदा अमरावती विभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यातच सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेऱ्या कडे पाठच केली आहे. अमरावती विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्ह ...
वाशिम - राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी ज्युनिअर गटातील संघाची निवड करण्यासाठी ९ डिसेंंबर रोजी लोणी फाटा रिसोड येथील तायडे हेल्थ क्लबमध्ये निवड चाचणी होणार आहे. ...
मानोरा (वाशिम): कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांची २७ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्यानंतरही, कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण मिसाळ ...
कारंजा लाड : कारंजा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. नवल सारडा यांच्याकडे असलेली अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सेशील येथून प्राप्त केलेली एम.डी.ची पदवी बनावट असल्याची तक्रार किरण क्षार यांनी कारंजा शहर पोलिसांत ५ डिसेंबरला केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, सदर प्र ...