मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे आणि विविध टप्प्यात आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याचे पाहून ३१ जानेवारी रोजी गावकऱ्यांनी मानोरा ते कारपा मार्गावर रास्ता रोको केला. ...
वाशिम : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती व महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने वाशिम येथे ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. ...
वाशिम: मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरूणांना मिळावा, यासाठी प्रचार-प्रसार व योग्य समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये यंदा फेरबदल करण्यात आले असून जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार अशासकीय सदस्यसंख्या ठेवली जाणार आहे. ...
वाशिम : नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता, ७ लाख ४ हजार ३७0 रुपयांचे शुल्क अदा न करता शहरातील जुन्या आययूडीपी कॉलनीमध्ये खोदकाम करून त्यात फायबर पाइप टाकणार्या मालाड येथील भारतीय एयरटेल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीविरुद्ध २९ जानेवारीला रात्री उशिरा ...
वाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण ...
कारंजा लाड: दिवसेंदिवस अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता कारंजा वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक, ट्रिपल सिट व कागदपत्रे नसणाºया वाहनचालकांवर कारवाई करून सन आजवर एक वर्षाच्या कालावधित ७ लाख रुपयांचा दंड वसुल केला. ...