वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चुकीच्या प्रकारे निविदा सूचना प्रक्रिया राबवून रस्त्यांच्या कामांचे कंत्राट देण्यात आल्याची याचिका येथील कंत्राटदार विरेंद्र देशमुख यांनी उच्च न्यायालयात सादर केली होती. ...
मालेगाव - मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू, दिराविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा ३१ जुलै रोजी शिरपूर पोलिसांनी दाखल केला. ...
वाकद - गोहोगाव रस्त्यावर असलेल्या पूल तीन वर्षापासुन तुटल्याने येथील बससेवा बंद आहे. परिणामी जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची माहिती गावकºयांनी आमदार अमित झनक यांना दिल्यानंतर त्यांनी या पुलाची पाहणी केली. ...
रिसोड : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत रिसोड येथील पंचायत समिती येथे विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. ...
मानोरा: परस्पर समन्वयाने जिल्हाबाह्य बदली झालेल्या शिक्षकाला नियुक्त ठिकाणावरून किमान ३ वर्षे हलविता येत नाही; परंतु मानोरा पंचायत अंतर्गत या नियमाला बगल देण्याचा प्रकार घडला आहे. ...
Maratha Reservation: तालुक्यातील 18 वर्षीय युवकाने राहत्या घरात विषाचा घोट घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहगव्हाण येथे आज 30 जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. पवन माणिक डुबे असे युवकाचे नाव असून गावकऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी हलविले. ...
वाशिम शहरात दोन ठिकाणी गुटख्याच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने रविवार व सोमवारी छापे टाकून ३.५७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला . ...