लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
परिवहन महामंडळाच्या एसटीने प्रवास करायचाय; मग द्या धक्का! - Marathi News | Transport Corporation has to travel by ST; Then let's push! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परिवहन महामंडळाच्या एसटीने प्रवास करायचाय; मग द्या धक्का!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत वाशिम जिल्ह्यातील आगारांमधून धावणाऱ्या अनेक बसेस सद्या जुनाट झाल्या ...

Maratha Reservation Protest : वाशिममध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक - Marathi News | Maratha Reservation Protest in washim | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :Maratha Reservation Protest : वाशिममध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

वाशिम : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. गुरुवारी (2 ऑगस्ट) मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड ... ...

Maratha Reservation Protest : किन्ही घोडमोड फाट्यावर रास्ता रोको व मुंडण! - Marathi News | Maratha Reservation Protest in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maratha Reservation Protest : किन्ही घोडमोड फाट्यावर रास्ता रोको व मुंडण!

मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. ...

Maratha Reservation Protest : वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे टायर जाळले, महामार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Maratha Reservation Protest: Tire burns at Risod in Washim district, traffic jam on highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maratha Reservation Protest : वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे टायर जाळले, महामार्गावरील वाहतूक ठप्प

आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून शासनाच्या धोरणांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. ...

मानोरा, मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी ७ आॅगस्ट रोजी निवडणूक - Marathi News | Manora, Nagar Panchayat election on 7th August | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा, मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी ७ आॅगस्ट रोजी निवडणूक

वाशिम : मानोरा व  मालेगाव  नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ ८ आॅगस्टला संपुष्टात येणार असल्याने ७ आॅगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ...

शेवती जिल्हा परिषद शाळा आढळली शिक्षकाविना - Marathi News | Zilla Parishad school without the teacher | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेवती जिल्हा परिषद शाळा आढळली शिक्षकाविना

वाशिम - जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांनी दिलेल्या आकस्मिक भेटीदरम्यान कारंजा तालुक्यातील शेवती येथील दोन शिक्षकी असलेली जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविना असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली. ...

वाशिम जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेतील ९ प्रकल्पांची कामे पूर्ण! - Marathi News | 9 projects are completed in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेतील ९ प्रकल्पांची कामे पूर्ण!

वाशिम : बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट १८ प्रकल्पांपैकी फाळेगाव, पंचाळा, शेलगाव, वाकद, सुरकंडी आणि मिर्झापूर अशा सहा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली. ...

दुचाकी अपघातामधील गंभीर जखमीचा मृत्यू ! - Marathi News | accident injured person died during treatment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकी अपघातामधील गंभीर जखमीचा मृत्यू !

एका गंभीर जखमीचा बुधवार १ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैलास नामदेव जटाळे (४५) रा. धमधमी, असे मृतकाचे नाव आहे.   ...

नवमतदारांसाठी नाव नोंदणी मोहिमेस प्रारंभ! - Marathi News | Name registration campaign in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नवमतदारांसाठी नाव नोंदणी मोहिमेस प्रारंभ!

वाशिम : १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया नवमतदारांसह ज्यांची नावे अद्याप मतदार याद्यांमध्ये समाविष्ट नाहीत, अशा लोकांसाठी जिल्ह्यात नाव नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. ...