लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा संघ राज्यस्तरावर - Marathi News | Team Yashwantrao Chavan Vidyalaya qualify fo state level compitation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा संघ राज्यस्तरावर

मंगरुळपीर :  जिल्हा क्रीडा संकलु अकोला येथे झालेल्या विभागीयस्तरिय शालेय थ्रो-बॉल स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा १७ वर्ष वयोगटातील मुलींचा संघ विजयी होवून संघाची जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे होणाºया शालेय राज्यस्तरिय स्पर्धेकरीता निवड झाल ...

ईदनिमित्त वाशिमात जल्लोष; मुस्लीम बांधवांनी काढली मिरवणुक - Marathi News | eid celebration in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ईदनिमित्त वाशिमात जल्लोष; मुस्लीम बांधवांनी काढली मिरवणुक

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : ईदनिमित्त शहरातील मुख्य मार्गावरुन मुस्लीम बांधवांनी भव्य मिरवणुक काढून ईद उत्साहात साजरी केली. यावेळी ... ...

डॉक्टर जोडप्याला मुलगी झाली अन् मोफत तपासणीची घोषणा केली! - Marathi News | free service by doctors couple after birth of girl | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डॉक्टर जोडप्याला मुलगी झाली अन् मोफत तपासणीची घोषणा केली!

येथील एका डॉकटर दाम्पत्याने चक्क कन्यारत्न प्राप्त होताच सप्ताहाभर रुग्णांची मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेवून प्रत्यक्षात कामास सुरुवात केली आहे. ...

नाफेड खरेदीसाठी संस्थांना द्यावे लागणार ग्रेडरचे पारिश्रमिक - Marathi News | grader to be paid for purchasing | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाफेड खरेदीसाठी संस्थांना द्यावे लागणार ग्रेडरचे पारिश्रमिक

वाशिम: नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या खरेदी-विक्री किंवा इतर संस्थांना या प्रक्रियेत शेतमालाचा दर्जा ठरविण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रेडरचे पारिश्रमिक किंवा मोबदला स्वत: अदा करावा लागणार. ...

मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय  - Marathi News | Mirzapur Project water misuse | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय 

शिरपूर जैन (वाशिम) : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी चौकीदार नसल्याने कुठलाही व्यक्ती पाणी सोडत आहे. ...

अवकाळी पावसाचा तुरीला फटका   - Marathi News | rain damaged crops in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळी पावसाचा तुरीला फटका  

वाशिम : जिह्यात काही ठिकाणी १९ नोव्हेंबर रोजी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे तुरीचा फुलोरा झडल्याने या पिकाच्या उत्पादनात घट देणार आहे.  ...

जलसंधारणाच्या कामांत अवकाळी पावसाचा खोडा - Marathi News | water conservation works stop due to rain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलसंधारणाच्या कामांत अवकाळी पावसाचा खोडा

वाशिम: जिल्ह्यात १९ नोव्हेंबरच्या रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सुुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांत खोडा निर्माण केला आहे. ...

महामार्ग कामातील हलगर्जीचा फटका वाहतुकीला - Marathi News | Highway traffic paralised due to rain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महामार्ग कामातील हलगर्जीचा फटका वाहतुकीला

अवकाळी पावसामुळे महामार्गावरील लहान पुलाच्या कामानजिक टाकलेल्या माती मिश्रीतब मुुरुमाचा चिखल झाला आणि वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. ...

१३ वषार्पुर्वी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावाचा प्रश्न अंधातरी! - Marathi News | problem of a pond which was broken due to overcrowding! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१३ वषार्पुर्वी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावाचा प्रश्न अंधातरी!

शेलुबाजार  : येथून जवळच असलेल्या  पिंप्री अवगण व पिंप्री खु येथील शेतकºयांसाठी शेती सिंचनासाठी लाभदायक ठरलेला तलाव मागील १३ वषार्पासून फुटलेल्याच परिस्थितीत पडून आहे , त्यामुळे त्या भागातील शेतकºयांना शेती सिंचनाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे . ...