वाशिम : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारनंतर शनिवारीही जिल्हयाभरात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...
काने बंद न ठेवता दिवसभर व्यवसाय करून इच्छेनुसार सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करून आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वाशिमच्या व्यापारी मंडळाकडून केले जात आहे. त्यास व्यापाºयांनीही प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविल्याचे दिसत आहे. ...
वाशिम : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६० हजार पात्र शेतकरी कुटूंबांची माहिती संकलित करण्यात आली आहे. ...
वाशिम : बंजारा समाजाचे संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती १५ फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात साजरी केल्या जाते. यावर्षीही जयंतीची जय्यत तयारी झाली होती. परंतु १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांमुळे सर्व कार्यक्रम रद्द करुन ...
एसटी बसने बाईकला दिलेल्या धडकेत 40 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. कारंजा-मूर्तीजापूर मार्गावरील इसार पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (14 फेब्रुवारी) दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ...
वाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत शेतकºयांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले असून, आता पुढच्या हंगामासाठी सोयाबीनच्या बियाणे प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ...
वाशिम : प्रभु श्रीराम यांच्या जन्मस्थळी अर्थात अयोध्या येथे भव्य मंदिर उभारण्यासाठीचा लढा निरंतर सुरु ठेवण्यासाठी साध्वी ऋतंभरा यांच्या उपस्थितीत लाखाळा परिसरातील निरंकारी भवनच्या बाजूला खुल्या मैदानात १३ फेब्रुवारी रोजी विराट हिंदू सभेचे आयोजन करण्य ...