शिवसेना, भाजपा या पक्षाची युती होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मुंबईवारी सुरू ठेवली आहे. ...
दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रोत्साहनपर रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...
अर्चना गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता, आकाश श्रीराम पवार याने तिचा हात धरून छेडछाड केली. ...
मविकासाला बहुतांशी खीळ बसली असून शासकीय योजनांची अंमलबजावणीही ठप्प झाली आहे. ...
४३८१ प्रकरणांवर सुनावणी घेऊन ३१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ...
सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कामकाज सोमवारी दिवसभर ठप्प असल्याचे दिसून आले. ...
१८ वर्षीय युवतीचा डेंग्युसदृश आजाराने अकोला येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
१६ सप्टेंबरपर्यंत या परिक्षेसाठी जिल्हाभरातील ७५४० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ...
पोषण महिना अभियानाचा आढावा विभागीय उपायुक्त बोराखडे यांनी सोमवार १६ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा परिषदेत घेतला. ...
पुण्यातील नंदकुमार बर्गे नामक एक युवक गत १६ वर्षांपासून दुचाकीने दरवर्षी एका जिल्ह्याची भ्रमंती करून महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करित आहे. ...