राज्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण भागांत जलसंधारणाच्या उपाय योजना करण्याच्या सुचनाही ४ आॅक्टोबर रोजीच्या निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत. ...
वाशिम आगारात तिकीटाचे ट्रे बंद झाल्यानंतर रोज ११० ते ११५ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सची आवश्यकता आहे. ...
इयत्ता सहावीचे ११९ व इयत्ता नववीचे १८१ अशा एकूण ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
अधिकाधिक ५५०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल दराने या शेतमालाची खरेदी केली जात आहे. ...
१९९५ ते २०१९ पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश डहाके यांनी सलग; पण प्रत्येकवेळी वेगवेगळया राजकीय पक्षांकडून निवडणूक लढविली. ...
किलोभर झेंडू फुलांना अवघा १५ ते २० रुपये दर मिळत आहे. ...
अर्ज छानणीनंतर आता ६० उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. ...
दाखल करण्यात आलेल्या अर्जापैकी शनिवारी पार पडलेल्या छानणी प्रक्रियेत ३४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. ...
उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवण्यासह त्यासाठी गठीत केलेल्या विविध पथकांवर ते बारकाईने लक्ष ठेवून असणार आहेत. ...
अंकुश बहिरे हा बळीराम जाधव यांच्या शेतात सोयाबीन सोयाबीन काढणीच्या कामासाठी गेला होता. ...