त्यांनी भाजपाशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्येही त्यांना यश न आल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
बंजारा समाजात पसरलेली नाराजी दुर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आजची भेट असल्याची चर्चा आहे. ...
वाशिम मतदारसंघात भाजपा-शिवसेनेत पडलेली उभी फूट रिसोड मतदारसंघावर परिणाम करणारी ठरत आहे. ...
महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे घणाघाती प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत शनिवारी केले ...
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपए खर्च करण्यात आले. परंतू एकाही गावात सिंचनासाठी थेंबभर पाणी मिळाले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा यांनी कारंजा येथे शुक्रवारी केली. ...
अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ६५ उमेदवारांनी माघार घेतली. ...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...
मालेगाव येथील बाल शिवाजी विद्यालयाने ‘मतदान करा’ हा संदेश मानवी साखळीतून रेखाटला व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. ...
बंडखोरांची नाराजी काढताना अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होत आहे. ...
शेलुबाजार येथील घटना : दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल ...