शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची अष्टसूत्री ठरली प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:46 IST

००००००००००००००००००००० सोयाबीन शेतीशाळेला प्रतिसाद वाशिम : पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांच्या खांदेमळणीच्या दिवशी समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाईन शेतीशाळा पार पडली. ...

०००००००००००००००००००००

सोयाबीन शेतीशाळेला प्रतिसाद

वाशिम : पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांच्या खांदेमळणीच्या दिवशी समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाईन शेतीशाळा पार पडली. या शेतीशाळेला ४२ गावांतील शेतकरी, सरपंच, नोडल अधिकारी, कृषी सहायक, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, जलमित्र आणि गावकऱ्यांनी उपस्थिती लावली. शेती शाळा संपल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना शेतीचा जमा-खर्च ॲपमध्ये कसा भरावा याबाबत मार्गदर्शन करून तो खर्च भरून घेण्यात आला. ००००००००००००००००००

महामार्गाला पडलेल्या भेगांमुळे अपघाताची भीती

वाशिम : जिल्ह्यात पाच मुख्य राष्ट्रीय महामार्गांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. या कामाला दोन वर्षांचा कालावधीही उलटला नसतानाच महामार्गांवर अनेक ठिकाणी मोेठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगांचा आकार वाढतच असून, या भेंगामुळे दुचाकी घसरून भीषण अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

००००००००००००००००००००००