शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता अंगणवाडीकरिता सेविका व समुपदेशक पदे

By admin | Updated: December 22, 2014 23:48 IST

राज्यातील २0 जिल्हयाचा समावेश.

वाशिम : एकात्मिक बाल विकास सेवा योजना बळकटीकरण व पुनर्संंरचना या योजनेंतर्गंंत देशात निवड करण्यात आलेल्या जिल्हयांमधील अंगणवाडी केंद्राकरीता अतिरिक्त अंगणवाडी सेविका व पोषण समुपदेशक पदे निर्माण करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील २0 जिल्हयाचा समावेश आहे.अतिरिक्त अंगणवाडी सेविका व पोषण समुपदेशक हे पदे मानधनावर असून पूर्वीच्या नियमित अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनीस या संवर्गापासून वेगळे असून तीन हजार रूपये एवढे मानधन निश्‍चित करण्यात आले आहे. राज्याच्या २0 जिल्हयांमध्ये ही पदे भरतेवेळी दहावी उतीर्ण असलेल्या व दोन वर्ष सेवा झालेल्या मदतनीसांना नियुक्ती दयावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास शासनाने काही अटींच्या अधिन राहून मान्यता दिली आहे. त्यामध्ये केंद्र व राज्याचा हिस्सा निश्‍चित केलेले मानधन देय राहील या व्यतिरिक्त कोणतेही मानधन देण्यात येणार नाही. या पदांना केंद्रशासनाची मान्यता असे पर्यंंतच कार्यरत राहील, सेवासमाप्तीनंतरचे एक रकमी लाभ योजना लागू राहणार नाही या बाबींचा समावेश आहे. *मानधन निश्‍चित करण्यात आलेल्या खर्चात केंद्राचा हिस्सा ७५ टक्के व राज्याचा हिस्सा २५ टक्के आहे. या पूर्वीच्या अंगणवाडी सेविका, मदतनीसकरीता केंद्राचा हिस्सा ९0 टक्के व राज्याचा हिस्सा १0 टक्के आहे. या व्यतिरिक्त या मानधनी पदाकरीता राजयाचे अतिरिक्त मानधन देण्यात येणार नाही.