शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर तालुक्याची राजकीय पक्षांकडून उपेक्षा

By admin | Updated: October 2, 2014 01:08 IST

मंगरूळपीर तालुक्याला एकाही पक्षाने उमेदवारी न दिल्याने म तदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

साहेबराव राठोड / मंगरूळपीरवाशिम विधानसभा मतदार संघातील मंगरूळपीर तालुक्याला एकाही पक्षाने उमेदवारी न दिल्याने म तदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.बहुरंगी होणार्‍या निवडणुकीत या प्रकारामुळे तालुक्यातील म तदारांचा उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारी देण्यात वाशिम तालु क्यालाच झुकते माप दिल्यामुळे मंगरूळपीर तालुक्यातील विविध पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण बिघडण्याची चिन्हे पहावयास मिळत आहेत.२00९ च्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा मंगरूळपीर तालुक्याला उमेदवारी पासून वंचित ठेवण्यात आले होते.या निवडणुकीत तालुक्यातील इच्छुकांचा विचार होईल असे वाटत होते.आघाडीत बिघाडी,महायुतीला खिंडार पडल्यावर तालुक्याला न्याय मिळेल अशी आशा होती ती आशा राजकीय पक्षांनी धुळीस मिळवली. सर्वच पक्षाचे उमेदवार या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत.तालुक्यातून एखादय़ा पक्षाने उमेदवारी देण्याची तसदी दाखवली असती तर तालुक्यास न्याय मिळाला असता व त्या उमेदवारास पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची संधी मिळाली असती असा सूर मतदारामध्ये व्यक्त केला जात आहे.तालुक्यातून कोणालाच पक्षाची उमेदवारी मिळालेली नसल्याने म तदार संभ्रमात आहेत. मागील ५ वर्षाच्या काळात तालुक्याचा विकास शून्य राहिला त्यामुळे मतदारांनी रोष व्यक्त करणे सुरू केले आहे.