शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत निवडणूक रिंगणात १९९ उमेदवार

By admin | Updated: December 29, 2015 02:09 IST

मानोरा येथे १७ जागेसाठी १0७ उमेदवार लढतीत; तर मालेगाव येथे १७ जागेसाठी ९२ उमेदवार.

वाशिम : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर (दि.२८) मालेगाव व मानोरा नगर पंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, एकूण १९९ उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहेत. मालेगाव येथे ३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने ९२ उमेदवार रिंगणात असून, मानोरा येथे १५ जणांनी माघार घेतल्याने १0७ उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. येत्या १0 जानेवारी २0१६ रोजी होऊ घातलेल्या १७ जागेकरिता मानोरा नगर पंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २८ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला १५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १७ जागेकरिता एकूण १0७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रथमच होणार्‍या मानोरा नगर पंचायत निवडणुकीबाबत शहरातील जनतेसह मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गोविंद श्यामराव भोरकडे, विशाल विजय भगत, कल्पना अरुण लवटे, उषा शेरसिंग जाधव, सुशिला तुळशिराम जाधव, संगीता संजीव जाधव, मोहम्मद असलम जिकर पोपटे, विष्णू तुकाराम ढोके, आरती अमोल रोठे, अनिल लक्ष्मण कंठाळे, मेरुनिसा अजगर खान, सविता राजू आमटे, शेख इरफान शेख अख्तर, शेख हुसेन शेख रसुल, प्रशांत विजय भगत, गजानन वसंता ढोके, शेख हुसैन शेख रसुल असे एकूण १५ उमेदवारांनी माघार घेऊन अर्ज मागे घेतले. आतापर्यंंत एकूण १२५ उमेदवारांपैकी १८ उमेदवाराने आपले नामांकन अर्ज परत घेतल्याने १७ जागेकरिता १0७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला उमेदवारांनी निवडणुकीमधून अर्ज मागे घेतल्याने मानोरा नगरपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मानोरा येथील नगर पंचायत निवडणुकीत खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार प्रकाश डहाके, भारिप-बमसंचे नेते युसूफ पुंजाणी, माजी जिल्हा परिषद सभापती हेमेंद्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव यांच्यासह अन्य स्थानिक नेते या निवडणुकीवर लक्ष ठेवून असल्याने थंडीच्या गारठय़ातही राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसून येते.