शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजाचा मोर्चा

By admin | Updated: August 17, 2014 01:26 IST

वाशिम येथे मातंग समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने मोर्चा काढला.

वाशिम : मातंग समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी १६ ऑगस्ट रोजी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाने मोर्चा काढला होता. यावेळी हजारो समाजबांधवाची उपस्थिती लाभली होती.मातंग समाज महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येत अनुसूचित जातीमध्ये क्रमांक एकवर असून, या समाजाची प्रगती होण्यासाठी मातंग समाजाला वेगळय़ा आरक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून या विषयावर सखोल अभ्यास करून मातंग समाज क्रांतीचे जनक बाबासाहेब गोपले यांनी अनेक आंदोलने केलीत. मातंग समाजाला वेगळे पाच टक्के आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहे; परंतु राज्य सरकारने या विषयावर पडदा टाकून समाजाला आरक्षणापासून वेगळे ठेवले. या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरण्यासाठी सदर मोर्चाचे आयोजन मातंग समाज आरक्षण हक्क परिषद महाराष्ट्र राज्य वाशिमच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी हजारो बांधवांची उपस्थिती होती. मार्चाच्या यशस्वीतेसाठी मातंग समाज आरक्षण हक्क परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह अध्यक्ष काशिराम उबाळे, विनोद जोगदंड, संजय वैरागडे, कैलास थोरात, रवी कांबळे, नारायण डाखोरे, शाम उफाडे, माणिक बांगर, मोतीराम धबडगाव यांच्यासह कार्यकर्त्यांंनी परिङ्म्रम घेतले. या मोर्चात आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, अखिल भारतीय मातंग संघ, बहुजन क्रांती सेना, लहू शक्ती संग्राम परिषद, मानवी हक्क सुरक्षा दल, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, मानवी हक्क अभियान, बहुजन रयत परिषद, शिवाजी ब्रिगेड सामाजिक संघटना, लहू सेनेचा विशेष सहभाग होता.