शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या सकाळी बाजारपेठ राहणार बंद

By admin | Updated: September 25, 2014 01:25 IST

वाशिम जिल्ह्यातील व्यापारी संघटना व प्रशासनाने साधला समन्वय.

वाशिम : विधानसभा निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना व्यापारी संघटना सहकार्य करणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व दुकाने मतदानदिवशी सकाळी ११ वाजेपयर्ंत बंद ठेवली जातील, अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित व्यापारी व निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांच्या अनौपचारिक बैठकीत दिली. आगामी दोन दिवसांत पत्रकाद्वारे सर्व व्यापार्‍यांना याविषयी आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी १५ ऑक्टोंबरला विधानसभेचे निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणेकडुन जनजागृती करण्यात येत आहे .याच पृष्ठभूमिवर मतदान विषयक जनजागृतीवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक सी. सेंथील राजन यांच्या उपस्थितीत जिल्हा निवडणूक विभागाने व्यापारी मंडळासोबत बैठक घेतली. मतदानाच्या दिवशी सकाळी ११ वाजेपयर्ंत दुकाने बंद ठेवण्याच्या व्यापारी संघटनेच्या निर्णयाचे निवडणूक निरीक्षक सी. सेंथील राजन यांनी स्वागत केले. तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापारी मंडळींनीही मतदार जागृती करण्याचे आवाहन केले.