शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ युवा शाखेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्धव महाराज जवंजाळ तर, प्रमुख उपस्थिती म्हणून वारकरीबाबा, जनार्दन खंदारे , विठ्ठल ठाकरे, गजानन ...

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्धव महाराज जवंजाळ तर, प्रमुख उपस्थिती म्हणून वारकरीबाबा, जनार्दन खंदारे , विठ्ठल ठाकरे, गजानन वाझुळकर , संजय लहाने, गोविंद गवळी , अवलिया संस्थान काळामाथा अध्यक्ष रामेश्वरआप्पा गोंडाळ , अरूण बळी, किरण शिंदे, विभागीय अध्यक्ष संदीप पोफळे शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप मुंदडा यांनी केले तर, संचालन किरण महाराज शिंदे यांनी केले . आभार प्रदर्शन पश्चिम विदर्भ विभाग प्रमुख तथा युवा अध्यक्ष वाशिम संदीप महाराज पोफळे शास्त्री यांनी केले. यावेळी अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर वाढणकर, उपाध्यक्ष बबनराव दहात्रे ,कार्याध्यक्ष दिलीप मुंदडा, सचिव गणेश अर्धापूरकर ,सांस्कृतिक प्रमुख शंकर देशमुख तथा सदस्य पवन लांडकर यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी तालुक्यातील वारकरी मंडळी उपस्थित हाेती.

010921\49151137img-20210831-wa0065.jpg

नियुक्ती