शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्कूटरच्या डिक्कीतून लाख रुपये लंपास

By admin | Updated: February 12, 2016 01:55 IST

व्यापा-याचे एक लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले.

वाशिम: बँकेमधूप ह्यडिमान्ड ड्राफ्टह्ण काढण्यासाठी स्कूटरच्या डिक्कीमध्ये ठेवलेले व्यापार्‍याचे एक लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना ११ फेब्रुवारीला दुपारी १:३0 वाजताच्या सुमारास पाटणी चौकातील एका स्टिल होमसमोर घडली. अकोला महामार्गावर असलेल्या मथुरा हॉटेलचे संचालक शंकर नारायणराव वानखेडे यांनी ह्यडिमान्ड ड्राफ्टह्ण काढण्यासाठी स्कूटरच्या डिक्कीमध्ये एक लाख रुपये ठेवले होते. भारतीय स्टेट बँकेमध्ये ह्यडी.डी.ह्ण काढण्यासाठी दुपारी १ वाजताच्या सुमारास गेले असता ह्यडी.डी.ह्ण चे काऊंटर बंद झाले होते. डिक्कीमधून काढलेले एक लाख रुपये वानखेडे यांनी परत डिक्कीमध्ये ठेवून पाटणी चौकामध्ये असलेल्या एका स्टिल होममध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी गेले. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने संधीचा फायदा घेत स्कूटरची डिक्की तोडून त्यामधील एक लाख रुपये लंपास केले. वानखेडे यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. या फिर्यादीहून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.