शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाबाबत जलतज्ज्ञांची गावोगावी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:38 IST

वाशिम - जलसंधारणाच्या कामांतून स्वत:च्या गावाला पाणीटंचाईतून बाहेर काढल्यानंतर आता जलतज्ज्ञ सुभाष नानवटे यांनी गावोगावी जनजागृती करण्याच्या कार्याला सुरूवात केली आहे. ४ सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील केकतउमरा, भटउमरा, एकांबा येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेतले.

ठळक मुद्देसुभाष नानवटे यांनी सुरू केली जनजागृतीजलसंधारणाच्या कामांतून दोडकी गावाला केले टँकरमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जलसंधारणाच्या कामांतून स्वत:च्या गावाला पाणीटंचाईतून बाहेर काढल्यानंतर आता जलतज्ज्ञ सुभाष नानवटे यांनी गावोगावी जनजागृती करण्याच्या कार्याला सुरूवात केली आहे. ४ सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील केकतउमरा, भटउमरा, एकांबा येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेतले.२०१४ पर्यंत टँकरग्रस्त म्हणून ओळख असलेल्या दोडकी गावात लोकसहभागातून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यामुळे गावाची टँकरग्रस्त अशी ओळख पुसल्या जाऊन टँकरमुक्त गाव म्हणून नवीन ओळख प्राप्त झाली. याकामी जलतज्ज्ञ सुभाष नानवटे यांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी नानवटे यांनी गावोगावी कार्यक्रम घेण्याला सुरूवात केली. सोमवारी केकतउमरा, भटउमरा व एकांबा येथे कार्यक्रम घेऊन पाण्याचे महत्त्व पटवून दिले. माती व पाणी या विषयावर गावकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. पावसाचा पडणारा थेंब मातीत जिरवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. रामेश्वर काटेकर, सिताराम वाशिमकर यांच्यासह सुभाष नानवटे यांनी मार्गदर्शन केले.