शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

इनरव्हील क्लबने दिला अनाथ बालिकेला आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:26 IST

जन्मदाता पिता दशरथ हा नेत्रहीन आहे. आईचे छत्र हरविलेल्या तृप्ती या मुलीला पुढील संगोपनासाठी इनरव्हीलने दत्तक घेतले. चेतन सेवांकुर ...

जन्मदाता पिता दशरथ हा नेत्रहीन आहे. आईचे छत्र हरविलेल्या तृप्ती या मुलीला पुढील संगोपनासाठी इनरव्हीलने दत्तक घेतले. चेतन सेवांकुर येथे राहणाऱ्या दशरथ व उज्ज्वला जोगदंड यांची एक महिन्याची ही मुलगी आई उज्ज्वला हिचे अपघाती निधन झाल्यामुळे पोरकी झाली आहे. वडील अंध असल्यामुळे मुलीच्या भवितव्याचा विचार करून इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. केकतउमरा येथे जाऊन इनरव्हील क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. मेघा देशमुख, डॉ. शुभांगी दामले, मंगला शिंदे, संध्या राठोड यांनी स्व. उज्ज्वला जोगदंड यांना क्लबच्यावतीने अभिवादन केले व छोट्या बाळासाठी कपडे, दुधाची बॉटल व इतर काही साहित्य देण्यात आले. बाळाच्या गरजेचे हे सर्व साहित्य संध्या राठोड यांच्याकडून देण्यात आले. याप्रसंगी क्लबचे पदाधिकारी व चेतन सेवांकुर येथील उचितकर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.