शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

कोरोनाकाळात वाशिम जिल्ह्यात लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 12:10 PM

infant mortality rate news मास्कचा नियमित वापर असल्याने अन्य साथीच्या आजारांपासून बालके सुरक्षित राहिली.

ठळक मुद्दे २०१९ मध्ये १४ वर्षाआतील ४७ बालकांचा मृत्यू झाला होता. हेच प्रमाण २०२० मध्ये ३४ पर्यंत खाली आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम  : कोरोनाकाळात २०२० मध्ये जिल्ह्यात बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये १४ वर्षाआतील ४७ बालकांचा मृत्यू झाला होता. हेच प्रमाण २०२० मध्ये ३४ पर्यंत खाली आले आहे.देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. एप्रिल ते जून यादरम्यान लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. या कालावधीत लहाने बालके घरातच होती. शाळाही बंद असल्याने दिवाळीपर्यंत बालके शक्यतोवर घराबाहेर पडली नाही. तसेच मास्कचा नियमित वापर असल्याने अन्य साथीच्या आजारांपासून बालके सुरक्षित राहिली. २०१९ मध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू आदी आजारांनी डोके वर काढले होते. २०२० मध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लूला बालके बळी पडली नसल्याचे दिसून येते. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये बालकांच्या मृत्युसंख्येत घट झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये ४७ तर २०२० मध्ये ३४ बालकांचा मृत्यू झाला.कोरोनाकाळात घेतली विशेष दक्षताकोेरोनाकाळात माता, बालकांनी मास्कचा वापर केला तसेच यादरम्यान घराबाहेर शक्यतोवर कुणी पडले नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका बालकांना असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे मातांनी बालकांना घराबाहेर पडू दिले नाही. आरोग्य विभागातर्फेदेखील विविध मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. 

कोरोनाकाळात मुले शक्यतोवर घरातच होती. मास्कचा वापरही होता. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू आदी आजारांना मुले बळी पडली नाहीत.- डाॅ. विजय कानडेबालरोग तज्ज्ञ, वाशिम

कोरोनाकाळात एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत लहाने बालके शक्यतोवर घराबाहेर पडली नाहीत. साथरोग जास्त प्रमाणात उद‌्भवले नाहीत. मातांनी बालकांची विशेष काळजी घ्यावी.- डाॅ. किरण बगाडेबालरोग तज्ज्ञ, वाशिम

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य