शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक पाहणी ॲपमुळे वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST

परिसरातील काही शेतकऱ्यांकडे मोबाइलचं नाहीत, तर शेतकऱ्यांनी पेरा ऑनलाइन करण्याचा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी ॲप ...

परिसरातील काही शेतकऱ्यांकडे मोबाइलचं नाहीत, तर शेतकऱ्यांनी पेरा ऑनलाइन करण्याचा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याचा राज्यातील वाशिम जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळत आहे, तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी ॲपचा वापर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून सुद्धा शेतकऱ्यांना कळेना झाले आहे.

ई-पीक पाहणी नोंदवण्यास चार दिवस बाकी असून, ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी ॲपमधून नोंदणीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत.

----------------------------------------

माझ्याकडे साधा मोबाइल आहे मी असुशिक्षित असल्याने माझे पीक पेरे ऑनलाइन करायचे राहून गेले माझ्यासारखे खूप शेतकरी आहेत. आम्हाला साधी सही करत येत नाही आम्ही काय करणार ऑनलाइन.

-नारायण अर्जुना शिंदे, शेतकरी, दगडउमरा

आम्हाला ई-पीक पेराच म्हणजे काय कळाला नाही, तर आम्ही ऑनलाइन काय करायचं शासनाची चुकीची ही पद्धत आहे.

मोकिंदा धनगर, शेतकरी, पार्डी-आसरा

----------------------------------------