शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण न केल्यास ताला ठोको आंदोलन

By admin | Updated: June 14, 2014 23:40 IST

शेतकर्‍यांचे कर्जाचे पुर्नगठण २१ जुनपर्यंत बँकांनी न केल्यास २२ जुन रोजी जऊळका येथील बँकेला ताला ठोको करणार असल्याचा ईशारा एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला.

वाशिम: शेतकर्‍यांचे कर्जाचे पुर्नगठण २१ जुनपर्यंत बँकांनी न केल्यास २२ जुन रोजी जऊळका येथील बँकेला ताला ठोको करणार असल्याचा ईशारा समाजसेवक सुभाष देवढे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला.

शासनाने शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे पॅकेज नुकतेच जाहिर केले. पिडीत शेतकर्‍यांना सुट देण्यासाठी बँकांना शासनाच्या तिजोरीमधून २६८ कोटी रूपयाची मतद देण्यात आली आहे. तरीसुध्दा मालेगाव तालुक्यातील बहुतांश बँकांनी शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून कर्ज देत नाही. यासंदर्भात महसुल विभागाच्या कर्मचार्‍यांकडून शेतकर्‍यांची दिशाभुल करण्यात येत आहे. या प्रकाराची महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असुनही बँकेचे संचालक १५ हजार रूपये भत्ता घेऊन चिडीचुप बसले आहेत. या संचालकांना जागे करण्याचीही वेळ आता शेतकर्‍यांवर येऊन ठेपली आहे. शेतकरी बांधवांचे कर्ज पुर्नगठण २१ जुन पर्यंत केल्या गेले नाही तर २२ जुन रोजी जऊळका शाखेला शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत ताला ठोकणार असल्याचे देवढे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.