शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कामरगावात आढळली शेकडो साप व त्यांची पिल्ले!

By admin | Updated: April 23, 2017 16:59 IST

येथील शासकीय दवाखान्यानजिक असलेल्या कृष्णा कॉलनीमध्ये दररोज अनेक घरांमध्ये सापांची

ऑनलाइन लोकमत
कामरगाव (वाशिम), दि. 23 - येथील  शासकीय दवाखान्यानजिक असलेल्या कृष्णा कॉलनीमध्ये दररोज अनेक घरांमध्ये सापांची पिल्ले दिसून येत होती. सदर पिल्ले बाजूलाच असलेल्या नाल्याजवळ अनेक दिवसांपासून वास्तव्यास असल्याचे २३ एप्रिल रोजी दुपारी आढळून आले. नाल्यानजिक प्लास्टिकखाली शेकडो सापांसह त्यांची पिल्ले बघण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. 
 
कामरगाव येथील सरकारी दवाखाना जवळ ग्रामपंचायतचा मोठा नाला आहे. हा नाला मागील बऱ्याच महिन्यांपासून ग्रामपंचायतच्यावतीने स्वच्छ करण्यात आला नाही.  त्यामुळे त्या ठिकाणी व आजूबाजुच्या घरांमध्ये मागील काही दिवसापासून सापाची लहान पिले निघत होती.  नाला हा नादुरुस्त असल्याने सर्पमित्राला सुध्दा ही सापाची पिले त्या ठिकाणाहुन  काढता आली नाही. गावातील नागरिक प्रकाश गावंडे, ओमप्रकाश तायडे, दिनेश गावंडे, सलीम आकबानी, योगेश जाधव, दिपक साबु, , डॉ.गजानन मुंदे, सुनिल मुंदे,  खोेपे आदिंनी ग्रामपंचायतमध्ये जावून नाला साफ करावा व तेथील सापांची व पिल्लाची विल्हेवाट लावण्याची मागणी केली.