शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कायदा सुव्यवस्थेत पोलीस पाटलांची ‘मान’; धनाचा मात्र महिनोगणती ‘ताण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

वाशिम जिल्ह्यात एकूण ६६३ पोलीस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी ४३४ पदे भरली; तर २२९ पदे रिक्त आहेत. ही ...

वाशिम जिल्ह्यात एकूण ६६३ पोलीस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी ४३४ पदे भरली; तर २२९ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे चार वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने सध्या एकाच पोलीस पाटलांकडे दोन ते तीन गावांचा कारभार आहे. यामुळे त्यांची चांगली तारांबळ उडत आहे. पोलीस पाटलांची सर्वाधिक पदे ही वाशिम उपविभागात रिक्त आहेत. आधीच मानधन तोकडे असताना गेल्या पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील पोलीस पाटलांना तेसुद्धा मिळाले नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना पदरचा खर्च करावा लागत आहे. त्यात अनेक जणांकडे दोन ते तीन गावांचा प्रभार असल्याने त्यांची अधिक पंचाईत झाली आहे.

-----------------

बॉक्स :

जिल्ह्यात २२९ पदे रिक्त

जिल्ह्यात तब्बल २२९ पोलीस पाटलांची पदे रिक्त असून, एकाच पोलीस पाटलांवर दोन ते तीन गावांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस पाटीलच नव्हे, तर ग्रामस्थांनाही कमालीच्या अडचणी येत असून, कायदा-सुव्ववस्था विस्कळीत होत आहे. पोलीस पाटलांची सर्वाधिक पदे ही वाशिम उपविभागात रिक्त आहेत. याची दखल मात्र घेतली जात नाही.

००००००००००००