शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उकळीपेन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य निदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

या शिबिरात थॅलेसिमिया, सिकलसेल, गरोदर महिला, बाल आरोग्य तपासणी, रक्तपासणी, शुगर तपासणी, एचआयव्ही आदी आजारांची उपस्थित डॉक्टरांनी तपासणी केली. ...

या शिबिरात थॅलेसिमिया, सिकलसेल, गरोदर महिला, बाल आरोग्य तपासणी, रक्तपासणी, शुगर तपासणी, एचआयव्ही आदी आजारांची उपस्थित डॉक्टरांनी तपासणी केली. तसेच कोरोना लसीकरण करून आवश्यक ते उपचार केले. गरोदर माता व बालकांच्या पोषण आहार व गरोदरपणात घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. एमओ डॉ. श्यामला सुळे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ शेख, बालरोगतज्ज्ञ डॉ. वानखेडे, डॉ. कपिल सुर्वे, औषधी अधिकारी पांडे, नॉल्ड हॉस्पिटलचे सुषमा मानमोठे, वीणा गायकवाड, डॉ. जॉन केच्चर, अरुण आनंदे, मनीष हिरडे, आरोग्य सहाय्यक टाले, गिते, नप्ते, धोंगडे, ग्रामीण रुग्णालयाचे कांबळे, गंगावणे, अंगणवाडी सेविका चव्हाण, दुकानदार, पेचकलवार आदींनी आपली रुग्णसेवा दिली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, माजी तालुकाध्यक्ष शरद चव्हाण, सरपंच अन्नपूर्णा भोयनवाड, उपसरपंच बबन जैताडे आदींनी भेटी दिल्या. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी समाजसेवक दत्ता सुरदुसे, वैशाली भिसे, शंकर जैताडे, विजय चव्हाण, महादेव भिसे, महादेव राऊत, मनोज पवार, दिनेश गांजरे, नारायण मधुरवाड, जयराम भोयर आदींनी परिश्रम घेतले. या शिबिरात जवळपास २०० जणांनी थायराॅईड तपासणी केली. यावेळी उपस्थित डॉक्टर मंडळींनी रुग्णांना आवश्यक गोळ्या व इतर औषधी वाटप केली. शिबिरानंतर उपस्थित मान्यवरांनी उकळीपेन प्रा. आ. केंद्रात वृक्षारोपण केले. यावेळी वैशाली भिसे यांनी डॉक्टरांना भोजनाची व्यवस्था केली. या शिबिराबाबत पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.