शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयातील सॅनिटायझर मशीन बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 16:32 IST

Washim News प्रशासकीय कार्यालयातील सॅनिटायझर मशिन बंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव पंचायत समितीमध्ये गत काही दिवसांपूर्वी बसविण्यात आलेली सॅनिटायझर मशिन सद्यस्थितीत बंद पडली आहे. इतरांना हात वारंवार धुण्याच्या सल्ला देणाºया प्रशासकीय कार्यालयातील सॅनिटायझर मशिन बंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी प्रशासनाने बहूतांश शासकीय कार्यालयामध्ये सॅनिटायझा मशिन बसविण्याचे आदेश दिले. सुरूवातीला शासकीय कार्यालयांनी त्या आदेशाचे तंतोतत पालनही केले. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसताच शासकीय कार्यालयातील बहुतांश सॅनिटायझर मशिन बंद अवस्थेत दिसत आहेत. मालेगाव पंचायत समितीमध्ये मशीन बंद आहे तर नगर पंचायतमध्ये मशिनच नाही. कोरोनाच्या विळख्यात कोरोना योध्दा म्हणून महसूल, पोलिस अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिकांनी कार्य केले व आताही करीत आहेत. कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व  हात वारंवा धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. दुसरीकडे प्रशासकीय कार्यालयातच सुविधांचा अभाव दिसून येतो. येथील पंचायत समिती कार्यालयातील सॅनिटायझर मशिन बंद आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सर्व शासकीय कार्यालयात सॅनिटायझर मशिन, सॅनिटायझरची सुविधा असणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या