शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा द्या!

By admin | Updated: December 3, 2014 23:42 IST

शिवसेना पदाधिका-यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वाशिम : दुष्काळाच्या चटक्यांनी होरपळणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकार्‍यांमार्फत दिलेल्या निवेदना तून ही मागणी करण्यात आली आहे.
यंदा जिल्ह्यात भिषण दुष्काळ पडला आहे. जिल्ह्यातील पैसेवारीने ही बाब अधोरेखित केली आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आलेली आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकर्‍यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. यातूनच पून्हा एकदा शेतकरी आत्महत्येचे लोण वाढत चालले आहे. याला आळा घालण्यासाठी सरकारनेच शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे शिवसेनेने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्यात यावी, पिक विमा योजनेचे पैसे तात्काळ देण्यात यावे, संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, जिल्ह्यातील चाराटंचाई डोळ्यासमोर ठेऊन जनावरांसाठी चाराछावण्या सुरू करण्यात याव्या आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी उपजिल्हाप्रमुख माणिक देशमुख, रामदास मते, गजानन भांदुर्गे, दिलीप काष्टे, रामा इंगळे, गणेश पवार, कैलास गोरे, नारायण गोटे आदींसह शिवसैनिकांची उ पस्थिती होती.