शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

दाेन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 11:57 IST

Fighting between two groups: या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी ७ आरोपीला अटक केली 

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : तालुक्यातील कामठवाडा येथे एका कुटुंबाच्या घरच्या लोंखडी दरवाज्याला दगड का मारला यावरून दोन गटात वाद होउन हाणामारी झाल्याची घटना २९ मार्च रोजी सांयकाळी ६ वाजताच्या दरम्यान कामठावाडा येथे घडली. या घटनेत एक जखमी होउन उपचारा दरम्यान मृत्यू  झाला.  या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी ७ आरोपीला अटक केली 
 पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार अमोल जगदेव जाधव यांचे कारंजा ग्रामीण पोलीसांत फिर्याद दिली की, माझया घराच्या लोखंडी गेटला दिलीप उदयसिंग राठोड यांने दगड फेकुन मारला यावेळी माझे वडील जगदीश बस्सी जाधव (६५) हे घराबाहेर आले. यावेळी आरोपी दिलीप उदयसिंग राठोड याला दगड का फेकुन मारला असे विचारला असता. त्यांने माझ्या वडीलासोबत वादावादी सुरू करून गैरकायदयाची मंडळी जमा करून माझया वडीलाला मारहान केली. यामध्ये वडील जखमी होउन त्यांना उपचारार्थ अकोला येथे भरती केले. त्यानंतर  जगदीश बस्सी जाधव यांचा उपचारा दरम्यान ३० मार्च रोजी मृत्यृ झाला. यावेळी  आरोपी दिलीप उदयसिंग राठोड, देवराज राठोड, अजय मधुकर राठोड, शुभम शेषराव चव्हान, श्रावण मधुकर राठोड, ज्ञानेदेव हरींचद्र राठोड, सदासिव हरीचंद्र राठोड रा कामठवाडा यांच्या विरूध्द कलम ३०२,  ३०७, ३२४, ३२३, २४३, १४७  नुसार गुन्हा दाखल केला . 

टॅग्स :KaranjaकारंजाCrime Newsगुन्हेगारी