शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

............ हाताळणी कोण शिकविणार? ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना आजही ॲन्ड्राॅईड मोबाईल हाताळता येत नाही. अशा स्थितीत ई पीक पाहणीचे ...

............

हाताळणी कोण शिकविणार?

ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना आजही ॲन्ड्राॅईड मोबाईल हाताळता येत नाही. अशा स्थितीत ई पीक पाहणीचे ॲप कसे हाताळणार, ते कोण शिकविणार, आदी प्रश्न जाणवत आहेत.

- ज्ञानेश्वर इढोळे

...........

पीक पाहणी ॲपवर माहिती भरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दिले; मात्र ते पूर्णत: समजले नसल्याने अडचण जात आहे.

- दिनेश कडू

..........................

ई-पीक पाहणी प्रक्रिया सुलभ व्हावी, शेतकऱ्यांना स्वत:च त्यांच्या पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद करता यावी, यासाठी कृषी विभागाची जिल्हाभरातील चमू दैनंदिन परिश्रम घेत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काही अडचणीत जाणवत आहेत; मात्र त्या दूर होऊन सर्व काही सुरळीत होईल.

- शंकर तोटावार, जि.अ.कृ.अ., वाशिम

.............

एकूण नोंदणी - ८९६६३

ॲक्टिव्ह - ८५८०९

इनॲक्टिव्ह - ३८५४