शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही, क्षयरोग्यांना सेवा देणाºया कर्मचाºयांचा सत्कार

By admin | Updated: March 30, 2017 13:58 IST

क्षयरोग्यांच्या सेवेत मोलाचे योगदान देणाºया कर्मचाºयांचा विहान प्रकल्प वाशिमच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

वाशिम: जागतिक क्षयरोग (टीबी) दिनाच्या औचित्यावर गुरुवार ३० मार्च रोजी एचआयव्ही आणि क्षयरोग्यांच्या सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विहान प्रकल्प वाशिमच्यावतीने सत्कार करण्यात आला. एचआयव्ही एड्सबाधित रुग्ण आणि क्षयरोग्यांना समाजात आपुलकीची वागणूक मिळणे आवश्यक आहे; परंतु बव्हंशी तसे होत नाही. या रुग्णांकडे समाजातील लोक आपुलकीने नव्हे, तर मनात भिती ठेवून पाहत असतात. अशा रोग्यांना एड्स नियंत्रण कक्षाचे कर्मचारी चांगली वागणूक देऊन त्यांच्यात जगण्याचा विश्वास निर्माण करतात. अशा कर्मचाऱ्यांचा विहान प्रकल्प वाशिमच्यावतीने जागतिक क्षयरोग दिनाच्या औचित्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील एड्स नियंत्रण कक्षात प्रशस्ती पत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयसीटीसी जिल्हा पर्यवेक्षक रवि भिसे, समुपदेशक पंढरी देवळे, एसटीडी समुपदेशक घुगे, एआरटी समुपदेशक अनिल राठोड, तसेच टीबी सेंंटरचे कर्मचारी भगत यांच्यासह वरिद या महिला कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला विहान प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते.