शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

द्रूतगती मार्ग हस्तांतरण प्रक्रिया अडकली लालफितशाहीत!

By admin | Updated: April 24, 2015 02:03 IST

नागपूर - औरंगाबाद द्रूतगती मार्ग सा.बां.विभागाकडे झाला वर्ग.

मंगरूळपीर : नागपूर-औरंगाबाद द्रूतगती मार्ग महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे; मात्र हस्तांतरित प्रक्रिया लालफितशाहीत अडकल्याने द्रूतगती मार्गाच्या दुरूस्तीचा प्रश्न रेंगाळला आहे. सदर रस्ता डागडुजीचा प्रस्ताव सा.बां. विभागाकडे तयार असल्याची माहिती आहे. नागपूर-औरंगाबाद या मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. ५ नोव्हेंबर २0१४ रोजी सदर द्रूतगती मार्ग रस्ते विकास महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. जिल्हय़ातील कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव व रिसोड या ४ तालुक्याच्या सा.बां. विभागाच्या हद्दीत जवळपास ११३.४ किमी. अंतर रस्ता ताब्यात येणार आहे. या मार्गावरील किरकोळ दुरूस्ती मोठय़ा प्रमाणावर रखडल्या असून, खड्डय़ांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दूतगती मार्ग वर्ग झाल्यावर हस्तांतरीत प्रक्रिया झपाट्याने होणे अपेक्षीत होते; परंतु ५ महिने उलटून गेले तरी सदर प्रक्रिया पार पडली नाही. हस्तांतरीत प्रक्रियेमुळे मार्गाच्या दुरूस्तीला विलंब होत आहे. हस्तांतरीत प्रक्रिया पार पडल्यानंतर नागपूर ते औरंगाबाद द्रूतगती मार्गावरील तर्‍हाळा, शेलूबाजार, लाठी वळण रस्त्याचे अपुर्ण अवस्थेत पडलेले बांधकाम मार्गी लागणे आवश्यक आहे. तर्‍हाळा नजिकच्या अरूंद पुलाजवळ २२ एप्रिलपर्यंत अपघातात तिघांचा बळी गेला आहे. हस्तांतरीत प्रक्रिया निकाली केव्हा निघते, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.