शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कारखेडा येथे बचत गट साहित्याची प्रदर्शनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

कार्यक्रमाला प्रमख उद्घाटक म्हणून गावच्या सरपंच सोनाली देशमुख या होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपसरपंच प्रशांत देशमुख हे ...

कार्यक्रमाला प्रमख उद्घाटक म्हणून गावच्या सरपंच सोनाली देशमुख या होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपसरपंच प्रशांत देशमुख हे होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक पवन आडे, तालुका व्यवस्थापक संतोष आघाव, प्रभाग समन्वयक मनिषा कुडमेथे, माधुरी कांबळे, पुष्पा चव्हाण, बचत गटाच्या गावस्तरीय अध्यक्षा वंदना परांडे, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, कृषी सहायक अश्विनी सुरजुसे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, रणजीत जाधव, ग्रा.पं. सदस्य वर्षा देशमुख, चैताली परांडे, जयश्री देशमुख या होत्या. तालुक्यातील सोमठाणा, कार्ली, तळप बु, बोरव्हा, कारखेडा येथील बचत गटानी प्रदर्शनीमध्ये सहभाग नाेंदविला. गावातील लघू उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन सुभाष कांबळे तर रणजीत जाधव यांनी आभार मानले.

बक्षिसाचे वाटप

यावेळी प्रथम बक्षीस आधार दिव्यांग स्वयंम सहायता बचत गट सोमठाणा यांना मिळाला. द्वितीय बक्षीस प्रगती स्वयंम सहायता बचत गट सोमठाना तर तृतीय बक्षीस शारदादेवी बचत गट कारखेडा यांना देण्यात आला, तर उत्तेजनार्थ बक्षीस महालक्ष्मी बचत गट कार्ली, जय अंबिका बचत गट बोरव्हा, गमाई बचत सोमठाणा, रमाई बचत गट तळप बु, राधिका बचत गट, कारखेडा यांना देण्यात आला.