शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेत गुंठेवारी नियमानुकूल करण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST

नगर परिषद वाशीममध्ये दर्शनी भागावर सदर अर्ज कोठे स्वीकारण्यात येतील, जेथे अर्ज स्वीकारण्यात येतील, कोणते कर्मचारी/अधिकारी राहतील त्यांचे नाव ...

नगर परिषद वाशीममध्ये दर्शनी भागावर सदर अर्ज कोठे स्वीकारण्यात येतील, जेथे अर्ज स्वीकारण्यात येतील, कोणते कर्मचारी/अधिकारी राहतील त्यांचे नाव व पद याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले बॅनर लावण्यात यावे. अर्जदाराचे संख्या पाहता नगर पालिकेला एका महिन्यात अर्ज छाननी करून निर्णय घेणे शक्य वाटत नाही. त्यामुळे न.प. न. सदर अर्ज मागविण्याकरिता वेळ वाढून द्यावा. तसेच दोन/तीन कर्मचारी अधिकारी यांची अर्जदाराचे अर्ज स्वीकारून, त्यांची त्रुटी असल्यास त्यांचे त्रुटीचे पत्र त्यांच्या मोबाइलवर संदेशद्वारे कळवून त्रुटीची पूर्तता व्यवस्थितरित्या करून घेणे करिता जबाबदारी ठरवावी तरच शासनाचा उद्देश सफल होईल व भूखंडधारकांना न.प.मध्ये या कामाकरिता वारंवार ये-जा करण्याचे काम पडणार नाही, अशा सूचना ७ जुलै २०२१ ला दिल्या होत्या. त्यावरून मुख्याधिकारी नगर परिषद वाशिम यांनी गुंठेवारी प्रकरणाकरिता वेगळे कक्ष स्थापन केले आहे.

.............

जबाबदारी असलेले अधिकाऱ्यांची नावे

१) रश्‍मी चंद्रकांत हलगे, रचना सहाय्यक २) अविनाश देशमुख, रचना सहाय्यक ३) गजानन अशोक पाटील ४) सुरेश बैरवार ५) सारिका आळणे हे आहेत. वरील अधिकाऱ्यांकडे गुंठेवारीचे अर्ज स्वीकारणे, गुंठेवारी नियमानुकूल करणे संबंधित अर्जावर कार्यवाही करणे, अर्जदारांना त्रुटी असल्यास कळविणे अशा जबाबदाऱ्या आहेत. भूखंडधारकांनी नगर परिषदेच्या पहिल्या माळ्यावर असलेले नियोजन विभाग येथेच आपले अर्ज/प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन खा. भावनाताई गवळी यांनी केले आहे.