शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

इंझा येथील हिरकणीने केली दारुबंदी

By admin | Updated: September 30, 2014 01:33 IST

सूचिता सोळंके यांचा धाडसी उपक्रम

कारंजा लाड (वाशिम) : पारधी समाजाचा मुख्य व्यवसाय जंगलातील पक्ष्यांची शिकार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, त्यामुळे हा समाज शिक्षणापासून कोसो दूर आहे. त्यामुळे पारधी समाजा तील शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यातच या समाजाच्या महिला असो की पुरुष सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात पुढाकार घेणार्‍यांची संख्या नगण्य आहे. यातच पारधी समाजातील सातवा वर्ग शिकलेल्या सूचिता सोळंके यांनी गावात पारधी तांड्यात स्वखर्चाने व लोकसहभागातून अंगणवाडी सुरू केली. त्याबरोबर सामाजिक उपक्रम राबवित गावातील महिला एकत्र करून गावात सुरू असणार्‍या अवैध दारूविरुद्ध बंड पुकारून गावातील दारू बंद केली.कारंजा तालुक्यातील इंझा येथील छोट्याशा गावात राहणार्‍या सूचिता सोळंके यांनी सामाजिक उ पक्रमातून राजकारणात प्रवेश केला. अन् ग्रा.पं. निवडणुकीत डिसेंबर २0१२ रोजी विजयी होऊन इंझा ग्रा.पं.च्या सरपंचपदी सरपंच म्हणून कार्यरत आहे. या कार्यामुळे सहय़ाद्री दूरदर्शन वाहिनीने तिला हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित केले. सन २0१0 या वर्षात सुरू केलेली अंगणवाडी पारधी तांड्या तील मुलांसाठी आजही सुरू आहे.